शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: लग्नात जमली ५००हून अधिक लोकांची गर्दी, पोलिसांनी व-हाड्यांना मारायला लावल्या बेडूक उड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 16:49 IST

Coronavirus: कोरोनाकाळात लग्नसमारंभांवरही अनेक बंधने लागू करण्यात आली आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी नियम मोडून लग्न समारंभ आयोजित केले जात आहेत. मात्र असे समारंभ आयोजित करणाऱ्या यजमानांवर पोलिसांकडून कारवाईही करण्यात येत आहे.

भोपाळ - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाकाळात लग्नसमारंभांवरही अनेक बंधने लागू करण्यात आली आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी नियम मोडून लग्न समारंभ आयोजित केले जात आहेत. मात्र असे समारंभ आयोजित करणाऱ्या यजमानांवर पोलिसांकडून कारवाईही करण्यात येत आहे. अशा कारवाईचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कोरोनाचे नियम मोडून आयोजित करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या व-हाडी मंडळींना पोलीस बेडूक उड्या मारण्याची शिक्षा देत असल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर या लग्नसोहळ्यातील वरासह मंडपाच्या मालकावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

ही घटना मध्य प्रदेशातील भिंड येथील उमरी गावात घडली आहे. भिंडमधील उमरी येथे आदिवासी कल्याण विभागाच्या वसतीगृहात बुधवारी या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्याचे निमंत्रण ५००हून अधिक लोकांना देण्यात आले होते. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथे ३००हून अधिक लोक उपस्थित होते. 

पोलीस आल्याची चाहूल लागताच विवाह स्थळावर पळापळ सुरू झाली. मात्र काही लोकांना पोलिसांनी शिताफीने पकडले. त्यानंतर त्यांना भर रस्त्यात बेडूक उड्या मारायला लावल्या. तसेच वरपक्षाच्या मंडळींना नियमभंग केल्याप्रकरणी चांगलाच दम दिला. यासंदर्भात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका शेताच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस अनेक लोकांना बेडूक उड्या मारायला लावत असल्याचे दिसत आहे. तसेच व्यवस्थित बेडूक उड्या मारत नसलेल्या एका व्यक्तीवर पोलीस दंडुक्याचा प्रहार करताना दिसत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने त्याची खूप चर्चा होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेश