शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : भारत-अमेरिका 3 व्हॅक्सीनवर करत आहे काम, 'या' व्हायरसचा सामना करण्यासाठीही तयार केली होती लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 15:41 IST

यापूर्वी भारताने आवश्यक असलेल्या औषधावरील निर्बंध हटवून ते अमेरिकेला निर्यात केले होती. भारत हा हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन मेडिसिनचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. ट्रम्प यांच्या आवाहनानंतर भारताने या औषधावरील निर्बंध हटवले होते. ही एक अँटी-मलेरिया मेडिसिन आहे.

ठळक मुद्देदोन्ही देशांच्या कंपन्या सध्या किमान तीन व्हॅक्सीनवर खांद्याला खांदा लावून काम करत आहेतआयसीएमआर आणि अमेरिकेतील सीडीसी-एनआयएच अनेक वर्षांपासून एकमेकांना सहकार्य करत आहेत ट्रम्प यांच्या आवाहनानंतर भारताने या औषधावरील निर्बंध हटवले होते

वॉशिंग्टन : कोरोना संकटावर मात करण्यासाठी भारत आणि अमेरिका खांद्याला खांदा लावून काम करत आहे. यासाठी  आपसातील समन्वय आणि माहितीचे आदान-प्रदान यावर अधिक भर दिला जात आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत टी. एस. संधू म्हणाले, दोन्ही देशांच्या कंपन्या सध्या किमान तीन व्हॅक्सीनवर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. एवढेच नाही, तर इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही भारतीय संस्था अमेरिकन संस्थेसोबत नेहमीच सहकार्य करतच आली आहे. 

संधू हे एएनआय वृत्त संस्थेशी बोलताना म्हणाले, 'आयसीएमआर आणि अमेरिकेतील सीडीसी-एनआयएच अनेक वर्षांपासून एकमेकांना सहकार्य करत आहेत. तीन वर्षांपूर्वी दोघांनी मिळून रोटाव्हायरसवर व्हॅक्सीन तयार केली होती. ही व्हॅक्सीन केवळ भारतच नाही तर अमेरिकेसह अनेक देशांसाठी उपयुक्त ठरली होती.'

आणखी वाचा - CoronaVirus News: दिलासादायक; "फ्लॅट नव्हे, लवकरच रिव्हर्स येईल 'कोरोना ग्राफ', आता 'स्वदेशी' टेस्टिंग किट्सने होणार तपासणी"

भारत आणि अमेरिका यावेळीही सोबतीने काम करत आहेत. 'भारत आणि अमेरिकेतील कंपन्या किमान तीन व्हॅक्सीनवर काम करत आहेत. याशिवाय आपण सप्लाय चेनचाही एक मोठा भाग आहोत आणि या संकटाच्या काळात आपण अमेरिकेलाही दाखवून दिले आहे, की भारत एक विश्वसनीय साथीदार आहे,' असेही संधू म्हणाले. 

आणखी वाचा - 40 कुटुंबांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश; पूर्वजांना औरंगजेबाने मुस्लीम बनवल्याचा दावा

यापूर्वी भारताने आवश्यक असलेल्या औषधावरील निर्बंध हटवून ते अमेरिकेला निर्यात केले होती. भारत हा हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन मेडिसिनचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. ट्रम्प यांच्या आवाहनानंतर भारताने या औषधावरील निर्बंध हटवले होते. ही एक अँटी-मलेरिया मेडिसिन आहे. या औषधाचा वापर सध्या कोरोनाबाधितांवरील उपचारात केला जात आहे. भारताने अमेरिकेसह अनेक देशांना हे औषध पाठवले आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News : भारतासाठी आनंदाची बातमी; "अमेरिका, इटली सारखा धोका नाही, अत्यंत वाईट परिस्थितीसाठीही देश तयार"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited Statesअमेरिकाdoctorडॉक्टरmedicineऔषधं