शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : धक्कादायक! एकामुळे तब्बल 55 कोरोना वॉरियर्सना कोरोनाची लागण, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 17:21 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाग्रस्तांसाठी अहोरात्र काम करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत 1300 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 42,000 वर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात 17 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाग्रस्तांसाठी अहोरात्र काम करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही ठिकाणी कोरोनाचा रिपोर्ट येण्यासाठी 7 ते 10 दिवसांचा कालावधी लागत आहे. यामुळे देखील कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान दिल्लीतील एका रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाचा रिपोर्ट येण्यासाठी 7 दिवस लागले पण तोपर्यंत तब्बल 55 कोरोना वॉरियर्सना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या 55 वैद्यकिय कर्मचाऱ्यांना आता कोरोनाची लागण झाली आहे. 19 एप्रिल रोजी या कोरोन रुग्णाची तपासणी करण्यात आली. त्याचे रिपोर्ट मात्र 26 एप्रिलला आले. या 7 दिवसांमध्ये या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. या सर्वांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : संतापजनक! मजूर दाम्पत्याला शौचालयात केलं क्वारंटाईन, फोटो व्हायरल 

CoronaVirus News : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आता घरबसल्या शेतमालाची विक्री, सरकारने लाँच केलं अ‍ॅप

CoronaVirus News : ...म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी डॉक्टरांच्या नावावरून ठेवलं आपल्या मुलाचं नाव

CoronaVirus News : दारुसाठी काय पण! तळीरामांना सोशल डिस्टंसिंगचाही विसर, पोलीस आले अन्...

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलIndiaभारतDeathमृत्यू