शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : या मंदिरातून मोफत पुरवला  जातोय ऑक्सिजन, दररोज शेकडो गरजूंना होतोय लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 23:31 IST

Coronavirus in India : ऑक्सिजनची टंचाई वाढल्याने ऑक्सिजन सिलेंडरच्या काळ्याबाजारास सुरुवात झाली आहे. मात्र या परिस्थितीतही काहीजण असेही आहेत जे गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

पाटणा - देशात कोरोना विषाणूच्या फैलावाने चिंता वाढवलेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमधील बेड्स संपत आले आहेत. तर रुग्णांसाठी लागणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनचीही फार मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना तासनतास रांगेत उभे राहिल्यावर कुठे एखादा ऑक्सिजन सिलेंडर मिळत आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरच्या काळ्याबाजारास सुरुवात झाली आहे. मात्र या परिस्थितीतही काहीजण असेही आहेत जे गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. असाच एक कौतुकास्पद प्रकार बिहारमधील पाटणा येथून समोर आला आहे. येथे एका मंदिरामधून कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मोफत पुरवला जात आहे.  ( Mahavir Mandir in Patana provides free oxygen to hundreds of needy Corona positive people every day ) पाटणा येथील प्रसिद्ध महावीर मंदिरामधून गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन पुरवला जात आहे. त्यामुळे हे मंदिर गरजू रुग्णांसाठी, जे रुग्ण घरूनच उपचार घेत आहेत अशांसाठी मोठा आधार ठरत आहे. 

महावीर मंदिर न्यासाचे सचिव आचार्य किशोर कुणाल यांच्या पुढाकाराने मंदिराकडून जे लोक कोरोनाचा सामना करत आहेत. तसेच ज्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत, अशांना मोफत ऑक्सिजन पुरवला जात आहे. या मंदिरामधून मोफत ऑक्सिजन घेण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागते. तसेच त्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा पॅनकार्ड दाखवावे लागते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतBiharबिहारOxygen Cylinderऑक्सिजन