शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

CoronaVirus News: कोरोना चाचण्यांमध्ये जगात भारताचा क्रमांक कितवा?; आकडेवारीनं वाढवली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 13:52 IST

CoronaVirus News: प्रति लाख नागरिकांमागे मोनॅकोनं घेतल्या सर्वाधिक चाचणी; जिब्राल्टर दुसऱ्या, यूएई तिसऱ्या स्थानी

नवी दिल्ली: देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जून महिन्यात दररोज ८ ते १० हजार रुग्ण आढळून येत आहेत. जवळपास दोन महिने लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या पावणे तीन लाखांच्या पुढे गेली आहे. तर मृतांचा आकडा साडे सात हजारांहून अधिक आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयानं कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे. देशात आतापर्यंत ५० लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत.भारतानं काल कोरोना चाचण्यांमधील ५० लाखांचा टप्पा पार केला. भारताआधी तीन देशांनी ५० लाख चाचण्या केल्या आहेत. त्यामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटनचा समावेश आहे. अमेरिकेनं २.१८ कोटी, रशियानं १.१३ कोटी, तर ब्रिटननं ५९ लाख चाचण्या घेतल्या आहेत. चाचण्यांचा आकडा पाहिल्यास भारत ब्रिटनच्या जवळ आहे. मात्र अमेरिका, रशियाच्या खूप मागे आहे.कोरोना रुग्णांची संख्या, मृतांची आकडेवारी पाहताना सरासरी काढली जाते. देशाची लोकसंख्या यासाठी विचारात घेतली जाते. प्रति लाख किंवा प्रति १० लाखामागे किती रुग्ण, किती मृत्यू यावरून देशातल्या कोरोना संकटाची तीव्रता लक्षात येते. त्याच निकषानं पाहिल्यास ५० लाख चाचण्या घेणारा भारत जगातल्या पहिल्या १३० देशांतही येत नाही. वर्ल्डोमीटर्सनं दिलेल्या आकडेवारीनुसार, प्रति १ लाख लोकसंख्यामागे सर्वाधिक चाचण्या घेणाऱ्या देशांच्या यादीत मोनॅकोचा पहिला क्रमांक आहे. प्रति एक लाख लोकसंख्यामागे मोनॅकोनं ४१,३०० नागरिकांच्या चाचण्या घेतल्या आहेत. यानंतर जिब्राल्टर (२७,५५२), यूएई (२५,६७०) या देशांचा क्रमांक लागतो. या यादीत डेन्मार्क (१३ व्या), स्पेन (१७ व्या), रशिया (२० व्या), ब्रिटन (२१ व्या), सिंगापूर (२७ व्या), अमेरिका (३० व्या) स्थानी आहेत. कोरोनामुक्त झालेला न्यूझीलंड या यादीत ३४ व्या क्रमांकावर आहे. वर्ल्डोमीटरनं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीपर्यंत झालेल्या चाचण्या विचारात घेतल्यास भारताचा जगात १३८ वा क्रमांक लागतो. शेजारी देश श्रीलंका भारताच्या पुढे आहे. पाकिस्तान १४० व्या स्थानी आहे. भारतानं एक लाख लोकसंख्येमागे ३५६ कोरोना चाचण्या केल्या आहेत. पाकिस्ताननं ३३१, तर बांगलादेश २५८ चाचण्या केल्या आहेत.मुंबईने 'जन्मदात्या' वुहानला मागे टाकले; दिल्ली दुसऱ्या नंबरवरखूशखबर! कोरोनाच्या ज्या औषधाला भारताने दिली मंजूरी, त्या औषधाने वैज्ञानिकांना मिळालं मोठं यश...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाsingaporeसिंगापूरUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीrussiaरशिया