शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: लसनिर्मितीबाबत संतुलित धोरण स्वीकारण्याची सूचना, आयसीएमआरच्या भूमिकेवर केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 03:00 IST

कोरोना प्रतिबंधक लस १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्याची घोषणा इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने केल्यामुळे संशोधन क्षेत्रातून टीकेचा सूर व्यक्त झाला आहे.

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस प्रकल्पाला प्राधान्य देतानाच, या संशोधनाला अनेक महिने किंवा वर्षेही लागू शकतात हे लक्षात घेऊन संतुलित धोरण स्वीकारले पाहिजे असे मत काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.कोरोना प्रतिबंधक लस १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्याची घोषणा इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने केल्यामुळे संशोधन क्षेत्रातून टीकेचा सूर व्यक्त झाला आहे.आयसीएमआरने घोषणा केली त्याच दिवशी झायडस कॅडिला कंपनीने आपण बनविलेल्या लसीच्या माणसांवर चाचण्या करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडिया (डीसीजीआय) यांनी परवानगी दिल्याचे जाहीर केले. हैदराबादच्या भारत बायोटेक तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी यांच्या सहकार्याने कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस आयसीएमआरने तयार केलीे. प्रख्यात विषाणूतज्ज्ञ व वेलकम ट्रस्ट/डीबीटी इंडिया अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहिद जमील म्हणाले, एखादी लस संबंधित आजारावर परिणामकारक ठरते आहे की नाही याची चाचणी चार आठवड्यांत वेगाने पूर्ण करणे अशक्य गोष्ट आहे.कोलकाताच्या सीएसआयआर-आयआयसीबी संस्थेतील विषाणूतज्ज्ञ उपासना रॉय यांनी सांगितले की, या लसीसंदर्भातील प्रयोगांच्या निष्कर्षांवर शांतपणे विचार करून मगच निर्णय घेतले पाहिजेत. विषाणूतज्ज्ञ सत्यजीत रथ यांनी सांगितले की, प्रत्येक संशोधनाला पुरेसा वेळ द्यावा लागतो, औषधाच्या चाचण्या योग्य पद्धतीने कराव्या लागतात. आयसीएमआरने घेतलेली भूमिका कोणालाही मान्य होणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMedicalवैद्यकीय