शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मुंबईसह इतर महानगरांमध्ये किती लोकांच्या शरीरात अँटिबॉडी विकसित? समोर आली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 09:46 IST

Coronavirus: कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी किती प्रमाणात अँटिबॉडी विकसित झाल्या आहेत, याचा अंदाज सिरो सर्वेक्षणात, रक्तचाचणी मध्ये येतो का? याकडे खासदार अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले होते.

- विकास झाडे नवी दिल्ली : दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद आणि हैदराबादसारख्या महानगरांमध्ये वेगवेगळ्या वेळी १७.६ टक्के ते ५६ टक्के दरम्यान सिरोची व्यापकता आढळली आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लोकसभेतसांगितली. (How many people in Mumbai and other metros develop antibodies? Information came to the fore) 

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी किती प्रमाणात अँटिबॉडी विकसित झाल्या आहेत, याचा अंदाज सिरो सर्वेक्षणात, रक्तचाचणी मध्ये येतो का? याकडे खासदार अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले होते.  डॉ. पवार म्हणाल्या, पहिल्या तीन सिरो सर्वेक्षणादरम्यान निवडलेल्या २० राज्यांच्या ७० जिल्ह्यांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात हे सर्वेक्षण करण्यात आले. अनेक राज्ये आणि शहरांनी सिरो सर्वेक्षण केले आहे. आयसीएमआरने कोरोना व्हायरस अँटिबॉडी प्रसार निश्चित करण्यासाठी कोविड राष्ट्रीय सिरो सर्वेक्षणांचे चार टप्पे पूर्ण केले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस