शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

coronavirus : लॉकडाऊन मोडणाऱ्यांविरोधात पोलिसांनी अमलात आणला हटके उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 16:32 IST

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान अनेक लोक विनाकारण बाहेर पडत असल्याने अशा लोकांना रोखणे ही पोलिसांसाठी डोखेदुखी ठरत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन मोडणाऱ्यांच्या हातावर एक शिक्का मारला जात आहे 'मी समाजाचा शत्रू आहे'', 'लॉकडाऊनचे उल्लंघन' असा उल्लेख या शिक्क्यावर करण्यात आला आहे

वाराणसी - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी या लॉकडाऊनचे उल्लंघन होताना दिसत आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेक लोक विनाकारण बाहेर पडत असल्याने अशा लोकांना रोखणे ही पोलिसांसाठी डोखेदुखी ठरत आहे. दरम्यान, अशा लोकांना रोखण्यासाठी वाराणसीमधील पोलिसांनी एक हटके उपाय अमलात आणला आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी पोलिसांनी लॉकडाऊन मोडणाऱ्यांची धरपकड करण्याबरोबरच त्यांची ओळख पटवण्यासाठी ही नवी पद्धत अमलात आणण्यात आली आहे. त्यानुसार आता लॉकडाऊन मोडणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. त्याबरोबरच त्यांच्या हातावर एक शिक्काही मारला जात आहे. 

विनाकारण लॉकडाऊन मोडणाऱ्यांवर वचक बसावा म्हणून विशेष करून हा शिक्का तयार करण्यात आला आहे. 'मी समाजाचा शत्रू आहे'', 'लॉकडाऊनचे उल्लंघन' असा उल्लेख या शिक्क्यावर करण्यात आला आहे. 

आता जे कुणी लॉकडाऊनचे उल्लंघन करताना आढळत आहेत त्यांना पकडून त्यांच्या हातावर पोलीस ही मोहोर उमटवत आहेत. तसेच मी समाजाचा शत्रू आहे, असे त्यांच्याकडून वदऊन घेण्यात येत आहे. दरम्यान, घराबाहेर पडण्यासाठी दिलेला अवधी संपल्यानंतर विनाकारण बाहेर भटकणाऱ्यांना समजवण्यात येत आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशVaranasiवाराणसी