शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

Coronavirus: कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलींचा गावकऱ्यांच्या मदतीने विवाह, चार लाख रुपयांची सप्रेम भेटही दिली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 09:20 IST

Coronavirus: या दोन मुलींपैकी मेघा ही पदवीधर असून, छोटी मुलगी वर्षा बी. ए. करत आहे. रोहतक जिल्ह्यातील ककरानाच्या गावकऱ्यांसह नोकरी, व्यवसायासाठी बाहेरगावी असलेल्या या गावच्या लोकांनी या दोघींच्या विवाहासाठी मोठे योगदान दिले.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू पावलेले दिवंगत ठंडराम यांच्या दोन मुलींचा गावकऱ्यांनी विवाह करुन देत बंधुभावाच्या आदर्शाचे उदहारण घालून दिले. गावकऱ्यांनी या दोन्ही मुलींना त्यांच्या भावी संसारासाठी चार लाख रुपयेही भेट दिले.या दोन मुलींपैकी मेघा ही पदवीधर असून, छोटी मुलगी वर्षा बी. ए. करत आहे. रोहतक जिल्ह्यातील ककरानाच्या गावकऱ्यांसह नोकरी, व्यवसायासाठी बाहेरगावी असलेल्या या गावच्या लोकांनी या दोघींच्या विवाहासाठी मोठे योगदान दिले.यात छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्ह्याचे उपायुक्त रणबीर शर्मा, बॉलिवूड कलाकार शिवशंकर, सुप्रीम कोर्टाचे दिल्लीतील वकील शशिकांत आणि कारखानदार मलिक राजकमार यांनी शुभार्शिवादासोबत ऑनलाईनने सप्रेम भेट म्हणून रक्कम पाठवली. गावातील शिक्षक रामबीर यांनी ‘ककराना धाम’ या नावाने एक व्हॉटस्‌ॲप ग्रुप केला आहे. या व्हॉटस्‌ॲप ग्रुपच्या माध्यमातून नोकरी, व्यवसायानिमित्त देशातील विविध भागात राहणारे ककरानाचे लोक गावाच्या संपर्कात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेश