शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
2
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
3
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
4
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
5
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
6
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
7
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
8
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
9
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
10
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
11
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
12
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
13
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
14
Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो
15
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
16
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
17
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
18
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
19
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
20
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?

coronavirus: दिल्लीत कोरोनाची चौथी लाट; तूर्तास लॉकडाऊन नाही, केजरीवाल यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 6:32 AM

coronavirus:कोविड-१९ साथीच्या चौथ्या लाटेशी दिल्ली मुकाबला करीत आहे; परंतु दिल्लीत लॉकडाऊन लागू करण्याबाबत अद्याप विचार करण्यात आलेला नाही. 

नवी दिल्ली :  कोविड-१९ साथीच्या चौथ्या लाटेशी दिल्ली मुकाबला करीत आहे; परंतु दिल्लीत लॉकडाऊन लागू करण्याबाबत अद्याप विचार करण्यात आलेला नाही. लॉकडाऊन करण्याची गरज पडल्यास  जनतेचे म्हणणे जाणून घेतले जाईल. तसेच  सल्लामसलत करूनच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले. मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यासाठी राज्यांना परवानगी द्यावी, अशी सूचनाही त्यांनी शुक्रवारी केंद्राला केली.दिल्लीतील कोरोनाची चौथी लाट आधीच्या तुलनेत कमी गंभीर स्वरूपाची आहे. कारण यावेळी मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असून रुग्णांना इस्पितळात दाखल करण्याचीही गरज भासत नाही. कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे; परंतु घाबरण्याची गरज नाही. सरकार स्थितीवर लक्ष ठेवून असून सर्व आवश्यक पावले उचलण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितले.लसीकरणासाठी ४५ वर्षे वयाची अट केंद्राने रद्द करून मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा मार्ग खुला करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.  शाळांसारख्या आरोग्यतेर केंद्रावर लसीकरणास मुभा दिल्यास कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरण करता येईल.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल