शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धोका वाढणार? कोविड-19 नंतर आता कोविड-22 येण्याची शक्यता; असेल डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 15:54 IST

CoronaVirus : कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट येण्याची दाट शक्यता आहे आणि तो टाळण्यासाठी आपण लसीवर अवलंबून राहू शकणार नाही, असे रेड्डी यांनी म्हटले आहे.

ज्यूरिक - कोरोना लस आणि प्रतिबंधात्मक उपाय, यांमुळे आज अनेक देशांनी मोठ्या प्रमाणावर व्हायरसवर नियंत्रण मिळविले आहे. असे असले तरी, कोरोना अजूनही आपल्या सभोवताली आहे आणि त्याचे स्वरूप बदलण्याचा धोकाही आहे. यामुळे, कोरोनाचे 'कोविड -22' नावाचा नवा व्हेरिएंट सध्याच्या सर्वात घातक डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक भयंकर असू शकतो, असा इशारा एका तज्ज्ञाने दिला आहे.

लसीवर अवलंबून राहून चालणार नाही -ETH Zurich येथी इम्युनोलॉजिस्ट, प्राध्यापक डॉ. साई रेड्डी यांनी म्हटले आहे, की सध्या अस्तित्वात असलेल्या स्ट्रेन्सच्या संयोगामुळे महामारीचा एक नवा आणि अधिक धोकादायक टप्पा येऊ शकतो. एवढेच नाही, तर कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट येण्याची दाट शक्यता आहे आणि तो टाळण्यासाठी आपण लसीवर अवलंबून राहू शकणार नाही, असेही रेड्डी यांनी म्हटले आहे. जर्मन वृत्तपत्र ब्लिकसोबत बोलताना प्रोफेसर रेड्डी म्हणाले, कोविड-21 म्हणून ओळखला जाणारा कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट हा आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्गजन्य व्हेरिएंट होता. 

दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०५ टक्के; गेल्या २४ तासांत ६,७९५ रुग्ण कोरोनामुक्त

महामारीच्या सर्वात घातक फेजची शक्यता -रेड्डी म्हणाले, जर बीटा किंवा गॅमा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य झाले अथवा डेल्टाने म्यूटेशन विकसित केले, तर आपण साथीचा एक नवीन टप्पा पाहू शकतो. येत्या काळात ही एक मोठी समस्या बनू शकते. कोविड -22 सध्या आपण जे अनुभवत आहोत त्यापेक्षा वाईट असू शकते. एवढेचन नाही, तर डेल्टा व्हेरिएंटचा व्हायरल लोड अत्यंत जास्त आहे, असे नुकत्याच झालेल्या वैज्ञानिक अभ्यासांच्या निकालावरून दिसून येते. 

''तिसऱ्या लाटेचा प्रभाव फारसा नाही जाणवणार, ऑक्टोबरपर्यंत ही राज्ये कोरोनामुक्त होणार’’, तज्ज्ञांचा

लोकांना सुपर स्प्रेडर बनवतो डेल्टा -रेड्डी म्हटले, जर लसीकरण न झालेली एखादी व्यक्ती त्याच्या संपर्कात आली, तर ती 'सुपर-स्प्रेडर' बनू शकते. म्हणजेच संसर्ग वेगाने पसरवू शकतो. तसेच, 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना ही लस दिली जात नाही. त्यामुळे तो सुपर स्प्रेडरचा मोठा गट ठरू शकतो. आपण उच्च पातळीवरील अँटीबॉडीजच्या सहाय्याने याचा सामना करू शकतो आणि बूस्टर डोस हेच करते, असेही रेड्डी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतdoctorडॉक्टर