शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

coronavirus: खराब सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरणे पडले महागात, सिलेंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू, एक जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 12:20 IST

coronavirus in India :

कानपूर - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत बेसुमार रुग्णवाढ होत असून, यामधील अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे मेडिकल ऑक्सिजनची गरज भासत आहे. वाढत्या मागणीचा पुरवठा करताना उत्पादकांवरही मोठा ताण येत आहे. दरम्यान, काही लोक संकटाच्या या काळात नफेखोरी करण्याच्या नादात लोकांच्या जीविताशी खेळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काहीजण अधिक नफा कमावण्यासाठी काही सिलेंडर व्यावसायिक ऑक्सिजन भरण्यासाठी खराब सिलेंडरचाही वापर करत आहेत. त्यामुळे धोका वाढत आहेत. खराब सिलेंडरमुळे झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. ही दुर्घटना कानरपूरमधील पनकी फॅक्ट्री परिसरात घडली आहे. इथे सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरताना या सिलेंडरचा स्फोट झाला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर अन्य एक व्यक्ती जखमी झाली. या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की, त्यामुळे कारखान्याचे छतही उडाले.   दरम्यान, या स्फोटाची महिती मिळताच गोविंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे. सध्या स्फोट झाल्यामुळे सध्या हा ऑक्सिजन प्लँट बंद ठेवण्यात आला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतOxygen Cylinderऑक्सिजन