शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : घाबरू नका; अनावश्यक खरेदी टाळा, सरकारचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 05:02 IST

कोरोना व्हायरसपासून बचावण्यासाठी फक्त परदेशांतून येणाऱ्या लोकांबाबत जास्त सावधगिरी व खबरदारी घेतली जात आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : सरकारने लोकांनी घाबरून जाऊन अनावश्यक खरेदी करू नका, असा सल्ला गुरुवारी दिला. सरकारने देशात ना कोणत्याही आणीबाणीची घोषणा केली आहे ना त्या दिशेने पावले उचलली जात आहेत. कोरोना व्हायरसपासून बचावण्यासाठी फक्त परदेशांतून येणाऱ्या लोकांबाबत जास्त सावधगिरी व खबरदारी घेतली जात आहे. लोकांना हा सल्ला दिला जात आहे की, जर कोणतीही व्यक्ती परदेशांतून येत आहे तर त्याची भेट घ्यायच्या आधी त्याला १४ दिवस एकांतवासात ठेवावे. त्याच्यापासून ठराविक अंतर राखावे. १४ दिवसांचा एकांतवास पूर्ण होईल व त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळणार नाहीत तेव्हा त्याच्या जवळ जावे.अफवांवर विश्वास ठेवू नकाएका वरिष्ठ अधिकाºयाने म्हटले की, अशी अफवा पसरली आहे व भ्रम निर्माण झाला आहे की, सरकार देशात लॉक-डाऊन किंवा आणीबाणी जाहीर करणार आहे. हे समजून घ्यायची गरज आहे की, फक्त आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. वेगवेगळ्या संस्थांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी कर्मचाऱ्यांना शक्य होईल तेवढे घरून काम करण्यास सांगावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार