शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: नागालँडमध्ये लगेच येऊ नका, दहा हजार रुपये देऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 05:08 IST

नागालँडमध्ये कोरोना विषाणूची (कोविड-१९) चाचणी करण्याची तसेच क्वारंटाईन केंद्रांची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बुधवारी अधिकाऱ्यांनी दिली.

कोहिमा : इतर राज्यांत अडकून पडलेल्या नागालँडमधील मजुरांना त्यांनी आता लगेच परत न येण्यासाठी नागालँड सरकारने एकरकमी १० हजार रुपयांचे साह्य देण्याचा निर्णय घेतला आहे.नागालँडमध्ये कोरोना विषाणूची (कोविड-१९) चाचणी करण्याची तसेच क्वारंटाईन केंद्रांची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बुधवारी अधिकाऱ्यांनी दिली. अनेक राज्ये इतर राज्यांत अडकून पडलेल्या कामगार, मजुरांना परत आणत असून, त्यामुळे कोरोनाचे रुग्णही वाढत चालले आहेत, असे मुख्य सचिव तेमजेन टॉय यांनी सांगितले. नागालँडमधील १८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी राज्यात परत येण्यासाठी राज्य सरकारच्या पोर्टलवर आपले नाव नोंदवले आहे. राज्याच्या नागरिकांनी ते सध्या जेथे आहेत तेथेच राहण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना एकरकमी १० हजार रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे, असे टॉय म्हणाले. क्वारंटाईन केंद्रांची आणि कोविड-१९ च्या चाचण्यांची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे राज्य सरकारने इतर राज्यांत अडकून पडलेल्या मजुरांना टप्प्याटप्प्याने आणण्याची योजना तयार केली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत