शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : देशांतर्गत विमानसेवा जमिनीवर, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 18:16 IST

प्रवासी वाहतुकीमधून होणाऱ्या कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी देशातील रेल्वे वाहतूक आधीच थांबवण्यात आली आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून सर्व विमान कंपन्यांची देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक संपूर्णपणे बंद होणार आहे. या निर्णयाच्या योग्य अंमलबजावणीसाठी सर्व विमान वाहतूक कंपन्यांना सर्व उड्डाणे आपल्या निर्धारित ठिकाणी मंगळवारी रात्री 12 वाजण्यापूर्वी उतरतील, अशी व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान, प्रवासी वाहतुकीमधून होणाऱ्या कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी देशातील रेल्वे वाहतूक आधीच थांबवण्यात आली आहे. तर सार्वजनिक रस्ते वाहतुकही मर्यादित ठिकाणी सुरू आहे.  देशामध्ये दरदिवशी सुमारे 6500  विमान उड्डाणे होतात. तर दरवर्षी सुमारे 144.17 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात.

दरम्यान, देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढून सव्वाचारशेपार पोहोचला आहे.  त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशातील विविध राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एकीकडे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र असे असूनही लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडताना दिसत होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAirportविमानतळairplaneविमान