शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह; केजरीवालांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 19:08 IST

कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानं केजरीवालांनी स्वत:ला आयसोलेट केलं होतं

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानं केजरीवाल यांनी स्वत:ला आयसोलेट केलं होतं. आज सकाळी त्यांची कोरोना चाचणी झाली. त्याचा अहवाल थोड्याच वेळापूर्वी प्राप्त झाला. ही चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज सकाळी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानं दिल्ली सरकार, आम आदमी पार्टी आणि केजरीवालांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना झाल्याचा संशय आल्यानं रविवार दुपारपासून केजरीवाल घरातच वेगळे राहू लागले. त्यांची प्रकतीही बिघडली आहे. तापासह घशात खवखव सुरू आहे. त्यामुळेच आज सकाळी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली.अरविंद केजरीवाल यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यांनी रविवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. त्यामध्ये दिल्लीतील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये केवळ दिल्लीतील नागरिकांवरच उपचार करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मात्र कालच नायब राज्यपालांनी हा निर्णय बदलला. रविवारी घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर केजरीवाल यांना ताप आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी कोणाचीही भेट घेणं टाळलं. त्यांनी त्यांच्या सगळ्या बैठका रद्द केल्या. ...म्हणून भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईला दिल्लीच्या रुग्णालयात केलं दाखलड्रायव्हिंग लायसन्स, PUCची मुदत संपली तरी घाबरू नका; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा भारताला मोठं यश; लडाखमध्ये चिनी सैन्याची अडीच किलोमीटरपर्यंत माघार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArvind Kejriwalअरविंद केजरीवाल