शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या संशयित रुग्णाने रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 11:24 PM

कोरोनाची बाधा झाल्याचा संशय असलेल्या एका रुग्णाने रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज रात्री घडला आहे. 

नवी दिल्ली - संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या कोरोना विषाणूचा फैलाव आता देशातही मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय असलेले अनेक रुग्ण मानसिक तणावातून जात आहेत. दरम्यान, कोरोनाची बाधा झाल्याचा संशय असलेल्या एका रुग्णाने दिल्लीतील रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा  धक्कादायक प्रकार आज रात्री घडला आहे. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. हा 35 वर्षीय संशयित ऑस्ट्रेलियातील सिडनीमधून परतला होता. दरम्यान, त्याच्यामध्ये कोरोनाची काही लक्षणे दिसून आल्याने त्याला विमानतळावरून थेट सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे त्याची कोरोनासंबंधीची चाचणी झाली होती. मात्र रुग्णालयात दाखल असतानाच या तरुणाना रुग्णालयाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीSuicideआत्महत्या