शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : काँग्रेसला कोरोनाचा धसका, 'दांडी यात्रा' पुढे ढकलण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 21:31 IST

काँग्रेसकडून 12 मार्चला आतापर्यंतची सर्वात मोठी दांडी यात्रा गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली होती.

नवी दिल्ली : काँग्रेसकडून 12 मार्चला आतापर्यंतची सर्वात मोठी दांडी यात्रा गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ही दांडी यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. 

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रा सुरू केला होती, ती 6 एप्रिल 1930 रोजी संपली होती. महात्मा गांधींच्या या ऐतिहासिक दांडी यात्रेला यंदा 90 वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून दांडी यात्रा काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच या दांडी यात्रेत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सहभागी होणार होते.

दरम्यान, चीनमधून सुरुवात होऊन हळुहळू  जगभरात पसरत चाललेल्या कोरोना विषाणूमुळे मानवजातीसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे जगभरात आतापर्यंत ३८०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. चीनपाठोपाठ इराण आणि इटलीमध्ये कोरोनाचा कहर दिसून येत आहे. तसेच भारतातील कोरोना रुग्णांची संख्या देखील आता 43वर पोहचली आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोनाRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीGujaratगुजरातMahatma Gandhiमहात्मा गांधी