शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: माझ्याकडे कोरोना बरा करण्याचा उपाय; यशाची १००% खात्री; रामदेव बाबांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 20:17 IST

कोरोना रुग्ण बरं होण्याची १०० टक्के खात्री, मृत्यूदर शून्य टक्के; रामदेव बाबांचा दावा

मुंबई: जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून अनेक कंपन्या त्यावरील लस शोधत आहेत. त्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. काही देशांमध्ये कोरोनावरील लसींच्या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात आहेत. पुढील महिन्यात चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू असून ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत या प्रयोगांचं यशापयश समोर येईल. त्यामुळे सध्या आधीपासून वापरात असलेल्या औषधांचा वापर करून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. माझ्याकडे कोरोना बरा करण्याचा उपाय आहे. माझ्याकडे असलेलं औषध १०० टक्के गुणकारी असल्याचा दावा पतंजलीचे संस्थापक रामदेव बाबा यांनी केला आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. गिलॉय आणि अश्वगंधाच्या मदतीनं कोरोनावर खात्रीनं उपचार होऊ शकतो, असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे. 'कोरोना विषाणू शरीरात शिरताच तो आतील यंत्रणेला त्रास देतो. विषाणूचा गुणाकार होतो आणि तो जास्तीत जास्त पेशींना संक्रमित करतो. ही साखळी तोडण्याचं काम गिलॉय वनौषधी १०० टक्के करू शकते,' असं रामदेव बाबा म्हणाले.कोरोना रुग्णांना गिलॉय आणि अश्वगंधा देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 'गिलॉय आणि अश्वगंधा देण्यात आलेल्या रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण १०० टक्के आहे. तर मृत्यूदर शून्य टक्के आहे,' असं रामदेव बाबा म्हणाले. याविषयी पतंजलीमध्ये वैज्ञानिक संशोधन सुरू असून लवकरच ते जगासमोर येईल, असंही त्यांनी सांगितलं. 'जीवघेण्या कोरोना विषाणूचा सामना करण्याची क्षमता आयुर्वेदात आहे. आयुर्वेद केवळ कोरोना रुग्णांवर उपचार करत नाही, तर तो विषाणूच्या मुळावरच घाव घालतो,' असं रामदेव यांनी सांगितलं....तर पुन्हा कठोर लॉकडाऊन; 'पुनश्च हरीओम'चा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा जनतेला इशाराकोकणात चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना दिलासा, अजित पवारांनी केल्या मोठ्या घोषणाअधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला पाठिंबाः देवेंद्र फडणवीस ‘या’ तारखेपासून राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार; सूत्रांची माहिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBaba Ramdevरामदेव बाबा