शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला 'ती' पार्टी महागात; फोटो व्हायरल झाले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 09:53 IST

CoronaVirus News: घरात केलेल्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बडोदा: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू असताना सगळे नियम धाब्यावर बसवून वाढदिवसाची पार्टी करणं भाजपा नेत्याला महागात पडलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाजपा नेत्यासह आणखी सात जणांना अटक केली. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. अटक करण्यात आलेले सात जण प्रभाग अध्यक्ष अनिल परमार यांच्या घरात पार्टीसाठी जमले होते. परमार तुलसीवाड भागात वास्तव्यास आहेत.अनिल परमार यांच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. परमार यांच्या वाढदिवसाला त्यांच्या आसपास राहणारी मंडळी उपस्थित होती. परमार यांना भरवत असतानाचे फोटो सोशल मीडिया साईट्सवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाल्याचं दिसत होतं. 'त्यांनी वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामधून आठ जणांची ओळख पटली. अजून काही जणांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. नियमांनुसार सगळ्यांना वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आलं आहे,' अशी माहिती करेलीबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर. ए. जाडेजा यांनी दिली.पोलिसांनी या प्रकरणी प्रभाग क्रमांक सातचे भाजपा अध्यक्ष अनिल परमार यांच्यासह मनिष परमार, नकुल परमार, मेहुल सोळंकी, चंद्रकांत भ्रहंब्रे, राकेश परमार आणि धवल परमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २६९, २७० आणि १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीएम केअर्समधून आतापर्यंत किती रुपये खर्च?; मोदी सरकारनं पहिल्यांदाच दिली आकडेवारी...म्हणून ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा; शिवसेनेची मोठी मागणीनीरव मोदीने मला मारुन टाकण्याची धमकी दिली; ब्रिटीश कोर्टात ‘त्या’ व्यक्तीचा व्हिडीओ सादरविधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा