शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: गुजरातमध्ये अडकलेल्या मच्छीमारांना आंध्र देणार प्रत्येकी दोन हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 01:29 IST

मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी यांच्याकडून मच्छीमारांना वित्तीय मदत देण्याचा निर्णय जाहीर

हैदराबाद : कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांच्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी आयोजित केलेल्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी यांनी मच्छीमारांना वित्तीय मदत देण्याचा निर्णय जाहीर केला.सरकारी निवेदनानुसार, आंध्रचे मच्छीमार गुजरातेत अडकले असून, त्यांना चांगल्यात चांगली सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी गुजारत प्रशासनाला सहकार्य करण्याचीही तयारी दर्शविण्यात आली. मच्छीमारांना मदत मिळते की नाही, हे विविध प्राधिकरणांनी पाहावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.रेड्डी यांनी २१ एप्रिल रोजी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आंध्रच्या ६,००० मच्छीमारांना मदत करण्याचा आग्रह केला होता. त्यानंतर गुजरातमध्ये अडकलेल्या मच्छिमारांची सर्व व्यवस्था करण्यात येत आहे.आढावा बैठकीनंतर राज्य सरकारने सांगितले की, कोरोना व्हायरसच्या चाचण्या युद्धपातळीवर केल्या जात आहेत. मागील २४ तासांत ५,७५७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांच्या बाबतीत आंध्र प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे.राज्यात प्रति १० लाख लोकसंख्येपैकी ८३० जणांची चाचणी केली जात आहे. राज्यात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या वाढून बुधवारी ८०० झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAndhra Pradeshआंध्र प्रदेशfishermanमच्छीमार