शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

Coronavirus : एअर इंडियाच्या विमानात आता हजमत सूट सर्व पायलटस् आणि क्रू मेंबर यांना देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 06:59 IST

Coronavirus: दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणाच्या बोइंग ७७७ विमानात एकूण ४० सूट राहतील.

कोरोनाच्या धास्तीमुळे एअर इंडियाने आपल्या सर्व पायलटस् आणि फ्लाइट अटेंडंटस् यांना हजमत सूट (संसर्गापासून संरक्षण करणारा ड्रेस) दिला आहे. हे पाऊल उचलणारी एअर इंडिया ही पहिली विमान कंपनी आहे. या सूटमध्ये ग्लोज, मास्क, शू-कवर, चश्मा आदी संरक्षण आहे. हा सूट कॉकपिटमध्ये असेल आणि संशयित असल्यास याचा वापर केला जाईल.कोणताही प्रवासी अथवा क्रू मेंबर आजारी पडला अथवा त्याला ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला तर याचा वापर केला जाईल. विमानात दोन अतिरिक्त सूटही असतील. संशयितासाठी एक आणि देखरेख करणारासाठी एक सूट असेल.दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणाच्या बोइंग ७७७ विमानात एकूण ४० सूट राहतील. यात ८ पायलटसाठी, २ पॅसेंजर्ससाठी आणि उर्वरित सर्व प्रत्येक क्रू मेंबरसाठी असतील. देशांतर्गत विमान उड्डाणात ए ३२० मध्ये १६ हजमत सूट असतील. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मोठ्या संख्येने हजमत सूटची ऑर्डर केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAir Indiaएअर इंडिया