शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : राजनाथ सिंहांनंतर आता 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण, स्वतःला केलं आयसोलेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 19:54 IST

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी देशभरात कोरोनाचे 1 लाख 79 हजार 723 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. 

नवी दिल्ली - देशाचे संरक्षण मंत्री तथा भाजप नेते राजनाथ सिंह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राजनाथ सिंहांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली, तर बिहारच्या सीएमओने मुख्यमंत्री नितीश कुमार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.

देशभरात 1 लाख 79 हजार 723 नवे कोरोना बाधित -कोरोना संक्रमित आढळून आल्यानंतर, आपण स्वतःला आयसोलेट केले असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी देशभरात कोरोनाचे 1 लाख 79 हजार 723 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. 

राजनाथ सिंहांचे ट्वीट -

राजनाथ सिंहांनी ट्विट केले आहे की, 'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. संसर्गाची सौम्य लक्षणे आहेत. मी स्वतःला घरीच क्वारंटाइन केले आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्यांना मी विनंती करतो, की त्यांनीही स्वत:ला आयसोलेट करावे आणि आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.'

बिहार सीएमओचे ट्विट -

बिहार सीएमओने ट्विट करत म्हटले आहे, की मुख्यमंत्री नितीश कुमार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी सर्वांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहNitish Kumarनितीश कुमारBiharबिहारcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन