शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

Coronavirus: सुमारे ६० लाख लोकांनी केली कोरोनावर मात; शनिवारी सापडले ७३,२७२ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 06:54 IST

Coronavirus in India News: एकूण ६९ लाख ७९ हजार रुग्ण । बळींचा आकडा १,०७,४१६

नवी दिल्ली : देशात सुमारे ६० लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी कोरोनाचे ७३,२७२ नवे रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णांची संख्या ६९ लाख ७९ हजारांवर पोहोचली आहे. या आजारामुळे आणखी ९२६ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,०७,४१६ झाली आहे.कोरोना रुग्णांची एकूण संख्या 69,79,423 तर बरे झालेल्यांची संख्या 59,88,822 वर पोहोचली. बरे होणाऱ्यांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत 85.81% आहे. उपचार घेणाºया रुग्णांची संख्या सलग दुसºया दिवशीही 9,00,000 पेक्षा कमी होती. शनिवारी ही 8,83,185इतकी होती. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 12.65% टक्के आहे.जगभरातील रुग्णसंख्या 03.71 कोटींपेक्षा अधिक झाली. सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर अमेरिकेमध्ये78.94 लाख रुग्ण आहेत. दुसºया क्रमांकावरील भारतामधील रुग्णसंख्या अमेरिकेपेक्षा 09.00 लाखांनी कमी आहे, तर तिसºया स्थानावरील ब्राझीलमध्ये 50.57 लाख रुग्ण आहेत.देशामध्ये रुग्णसंख्येने 20,00,000 चा टप्पा ७ आॅगस्ट रोजी गाठला. त्यानंतर 30,00,000 चा पल्ला २३ आॅगस्ट रोजी पार केला. त्यानंतर रुग्णसंख्या ४ सप्टेंबर रोजी 40,00,000 १६ सप्टेंबर रोजी 50,00,000 २८ सप्टेंबर रोजी 60,00,000 झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या