शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

coronavirus: 94 टक्के रुग्ण झाले बरे; मृत्यूदर 1.45 टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 03:53 IST

coronavirus News : देशात ९०.५८ लाख लोक कोरोनामुक्त झाले असून त्यांचे प्रमाण ९४.२८ टक्के आहे. शनिवारी कोरोनाचे आणखी ३६,६५२ रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या ९६ लाखांवर पोहोचली आहे.

 नवी दिल्ली : देशात ९०.५८ लाख लोक कोरोनामुक्त झाले असून त्यांचे प्रमाण ९४.२८ टक्के आहे. शनिवारी कोरोनाचे आणखी ३६,६५२ रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या ९६ लाखांवर पोहोचली आहे. या रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी या संसर्गाने आणखी ५१२ जण मरण पावले. त्यामुळे बळींची एकूण संख्या १,३९,७०० झाली आहे. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९६,०८,२११ असून बरे झालेल्यांचा आकडा ९०,५८,८२२ आहे. देशात कोरोनाचे ४,०९,६८९ सक्रिय रुग्ण असून त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ४.२६ टक्के आहे. 

अमेरिकेमध्ये पुन्हा एका दिवसात २ लाख रुग्णअमेरिकेमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कोरोनाचे २ लाखांहून अधिक रुग्ण आढळले. त्यांची नेमकी संख्या २२५,२०१ होती. एकाच दिवसात २ लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळण्याची घटना अमेरिकेत गेल्या महिनाभरात तीनदा घडली. साथीच्या वाढत्या फैलावामुळे अमेरिकेत पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत