शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: सहावा आठवडा ठरला सर्वाधिक रुग्णांचा, टर्की, इराणच्या तुलनेत भारत सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 06:43 IST

सलग लॉकडाऊनच्या सहाव्या आठवड्यात भारतात सर्वाधिक २३ हजार १०९ नव्या रुग्णांची भर पडली.

- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : सलग चौथ्यांदा लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत मिळत असताना गेल्या सात आठवड्यांमध्ये रुग्णसंख्याही झपाट्याने वाढली. केवळ भारतातच नव्हे, तर आशिया खंडातील टर्की व इराणमध्येही गेल्या दीड महिन्यापासून रुग्णसंख्या लॉकडाऊन असूनही पहिल्या आठवड्यातील रुग्णांची संख्या ७५२ वरून शेवटच्या आठवड्यात ८१ हजारांवर गेली. सलग लॉकडाऊनच्या सहाव्या आठवड्यात भारतात सर्वाधिक २३ हजार १०९ नव्या रुग्णांची भर पडली. इराणमध्ये १ लाख १६ हजार ६३५ जणांना कोरोनाने ग्रासले असून, १ ते २१ एप्रिलदरम्यान कोरोनाचा कहर तेथे वाढला. ११ मार्चला तेथे १ रुग्ण होता, तर ६ मे रोजी तेथे १ लाख १ हजार ६५० रुग्ण आढळून आले. तुर्कस्थानमध्ये १ लाख ४४ हजार ७४९ जणांना कोरोनाची बाधा झाली. १० मार्चला पहिला रुग्ण तेथे आढळला होता, तर एक लाख रुग्णसंख्या २३ एप्रिलला नोंदविण्यात आली. भारताने आर्थिक नुकसान सहन करून लॉकडाऊन जाहीर केले व या देशांच्या तुलनेत कोरोना प्रसाराला आळा घातला. भारतात १ एप्रिलला १९९८ रुग्ण होते. अद्याप भारतातील रुग्णसंख्या लाखाच्या आत आहे. देशात १५ फेब्रुवारीला पहिल्या ३ रुग्णांची नोंद झाली होती.पहिला रुग्ण आढळल्यापासून...भारत : ६० दिवसांमध्ये १ वरून ७२ हजारांवर रुग्णइराण : ५६ दिवसांमध्ये एकावरून रुग्णसंख्या लाखावरटर्की : ४४ दिवसांमध्ये एका रुग्णापासून १ लाखावर रुग्णसंख्याजगात १७.२५ लाख रुग्ण झाले बरे : जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या ४५ लाख ७० हजारांपैकी १७ लाख २५ हजारांवर रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत आणि सध्या २५ लाख ३३ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मृतांची संख्या ३ लाख ४ हजारांवर पोहोचली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत