शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Update : २४ तासांत कोरोनाने घेतले ७ बळी, २७६ नव्या रुग्णांची भर! देशभरात किती सक्रिय रुग्ण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:08 IST

गेल्या २४ तासांत तब्बल ७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, २७६ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

Corona Virus Update : कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, २७६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. सध्या देशभरात ४३०२ रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने नुकतीच बुधवार सकाळपर्यंतची आकडेवारी जारी केली. यासोबतच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत आरोग्य अधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या भागांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. मागच्या २४ तासांमध्ये २७६ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, देशभरात आता कोरोना रुग्णांची संख्या ४३०२वर पोहोचली आहे. मात्र, ३२८१ रुग्ण कोरोनातून पूर्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कोणत्या राज्यात किती रुग्ण?आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत पश्चिम बंगालमध्ये ६० नवीन रुग्ण आढळले आहेत, तर उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये अनुक्रमे ६३ आणि ६४ रुग्ण आढळले आहेत. एक दिवस आधी, कोरोनाच्या ६५ नवीन रुग्णांसह, सक्रिय रुग्णांची संख्या ४,०२६ वर पोहोचली. याच कालावधीत, दिल्लीत ४७ नवीन रुग्णांची नोंद झाली आणि केरळमध्ये ३५ नवीन रुग्णांची नोंद झाली. सध्या, दिल्लीत ४५७, गुजरातमध्ये ४६१, कर्नाटकमध्ये ३२४, केरळमध्ये १३७३, महाराष्ट्रात ५१०, तामिळनाडूमध्ये २१६, उत्तर प्रदेशात २०१ आणि पश्चिम बंगालमध्ये ४३२ सक्रिय रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य