शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कोरोना विषाणूला रोखणारे मिनीप्रोटीन केले तयार, बंगळुरू येथील आयआयएससीचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 06:57 IST

Corona virus : या लेखामध्ये म्हटले आहे की, हे मिनीप्रोटीन विषाणूंना एकत्र बांधून ठेवते. त्यामुळे त्यांची संक्रमणाची क्षमता कमी होते. अमिनो आम्लाच्या छोट्या साखळीला पेप्टाइड म्हणतात. अशी अनेक पेप्टाइड मिळून प्रोटीन तयार होते. 

बंगळुरू : कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी), बंगळुरू येथील शास्त्रज्ञांनी एक नवे कृत्रिम पेप्टाइड किंवा मिनीप्रोटीन तयार केले आहे. हे मिनीप्रोटीन कोरोनाच्या विषाणूंना पेशी शिरण्यापासून मज्जाव करते. या संशोधनावर आधारित लेख नेचर ऑफ बायोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.या लेखामध्ये म्हटले आहे की, हे मिनीप्रोटीन विषाणूंना एकत्र बांधून ठेवते. त्यामुळे त्यांची संक्रमणाची क्षमता कमी होते. अमिनो आम्लाच्या छोट्या साखळीला पेप्टाइड म्हणतात. अशी अनेक पेप्टाइड मिळून प्रोटीन तयार होते. प्रोटीन व पेप्टाइडच्या आकारातही फरक असतो. प्रोटीनची प्रोटीनशी होणारी क्रिया ही कुलूप व चावीप्रमाणे असते. या प्रकियेला प्रयोगशाळेत बनविलेल्या मिनी प्रोटीनद्वारे रोखता येते. परिणामी कोविड-१९ विषाणूला पेशींमध्ये शिरण्यापासून मज्जाव होतोच, शिवाय त्याची संसर्गक्षमताही मोठ्या प्रमाणावर कमी होते.कोरोना विषाणूंमध्ये सातत्याने परिवर्तन होत असते. त्यामुळे त्यांचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याच दृष्टीने आयआयएससी, बंगळुरूचे शास्त्रज्ञ आणखी सखोल संशोधन नजीकच्या काळात करणार आहेत. (वृत्तसंस्था)

विषाणू, प्रथिनांमधील क्रियेचा अभ्यासआयआयएससी, बंगळुरू येथील मॉलिक्यूलर बायोफिजिक्स विभागातील साहाय्यक प्राध्यापक जयंत चॅटर्जी यांनी सांगितले की, विषाणू व प्रथिनांमध्ये होणाऱ्या क्रियेचा अभ्यास करण्यासाठी एसआयएच-५ हे मिनीप्रोटिन वापरण्यात आले. ते विषाणूंना पेशीमध्ये शिरकाव करण्यापासून रोखते असे प्रयोगात सिद्ध झाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य