शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant : ओमिक्रॉन, ओमायक्रॉन, ओमीक्रोन की आणखी काही? Omicron चा खरा उच्‍चार काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 17:34 IST

Omicron हेच नाव का? - जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निश्चित केले होते, की या कोरोना व्हेरिअंटचे नाव एखाद्या देशाच्या नावावरून न ठेवता ग्रीक अल्‍फाबेट्सनुसार ठेवण्यात येईल.

नवी दिल्‍ली - कोरोना विषाणूचा नवा व्हेरिअंट Omicron ने अर्ध्याहून अधिक जगाला विळखा घातला आहे. भारतातही या व्हेरिअंटचे 2,600 हून अधिक रुग्ण समोर आले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून Omicron हा शब्द लोक सातत्याने ऐकत आहेत. पण या शब्दाचा योग्य उच्चार अनेकांना माहीत नाही. ग्रीक भाषेतील या अक्षराच्या उच्चारासंदर्भात तज्ज्ञांचेही एक मत नाही. तर जाणून घ्या, Omicron चा नेमका उच्चार करायचा कसा.  

Omicron चा उच्‍चार नेमका कसा? -Merriam Webster नुसार, Omicron चा उच्चार 'ओमक्रॉन', असा होतो. यात सर्वप्रथम सिलॅबलवर जोर दिला आहे. मात्र, गूगल सिस्‍टिम याला भारतीय इंग्रजीमध्ये 'ओमायक्रॉन' सांगते. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सनही याचा असाच उच्चार करतात. ब्रिटिश इंग्रजित याला 'ओमिक्रॉन' म्हटले जाते आणि अमेरिकन इंग्रजीनुसारही 'आमिक्रॉन' म्हटले जाते.

एक उच्चार 'ओमीक्रोन' असाही आहे. पण तो तेवढा प्रचारात नाही. न्‍यू ऑक्‍सफर्ड डिक्‍शनरी नुसार, याचा उच्‍चार 'ओमायक्रॉन' असायला हवा. भौगोलिक दृष्ट्या वेगवेगळ्या असलेल्या भागांत Omicron चा उच्चार वेगवेगळा आहे. 

Omicron हेच नाव का?जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निश्चित केले होते, की या कोरोना व्हेरिअंटचे नाव एखाद्या देशाच्या नावावरून न ठेवता ग्रीक अल्‍फाबेट्सनुसार ठेवण्यात येईल. आतापर्यंतच्या सर्वच व्हेरिअंट्सना याच पद्धतीने नाव देण्यात आले होते. पण Omicron च्या बाबतीत असे झाले नाही. नियमाप्रमाणे, B.1.1.529 चे नाव Xi असे असायला हवे होते. कारण यापूर्वीच्या व्हेरिअंटचे नाव Mu असे होते.

यापूर्वी, कोविड प्रकारांना 'अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, एपसाइलन, जीटा, ईटा, शीटा, ओटा, कप्पा, लॅम्बडा, मू' अशी नावे देण्यात आली होते. गेल्या डिसेंबर महिन्यात या नव्या व्हेरिअंटला 'व्हेरिअंट ऑफ कन्‍सर्न' घोषित करत WHO ने  Omicron नाव दिले. यासंदर्भात, WHO ने सांगितले होते, की एखाद्या भागाकडे वाईट पद्धतीने बघितले जाऊ नये, म्हणून आपण Nu आणि Xi नाव दिले नाही.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस