शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावरील लसीचा विरोधी पक्षांविरोधात होऊ शकतो वापर, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा अखिलेश यादवांच्या सुरात सूर

By बाळकृष्ण परब | Updated: January 3, 2021 17:32 IST

Corona vaccine update : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काल भाजपाची लस घेणार नसल्याचे विधान केल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रशिद अल्वी यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे.

ठळक मुद्देअखिलेश यादव यांना कोरोना लसीबाबत वाटत असलेली भीती रास्त भाजपा सरकार विरोधी नेत्यांविरोधात खटले चालवत आहे. त्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहेकोरोनावरील लसीचाही विरोधी पक्षांविरोधात वापर होऊ शकतो

नवी दिल्ली -कोरोनाच्या वाढत्या फैलावादरम्यान सर्वांना प्रतीक्षा असलेल्या कोरोनावरील लसींना आता मान्यता मिळाली आहे. मात्र भारतात कोरोनाच्या लसींना मान्यता मिळाल्यानंतर आता त्यावरून जोरदार राजकारण सुरू झाले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काल भाजपाची लस घेणार नसल्याचे विधान केल्यानंतर आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही आता त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. कोरोनावरील लसीचा विरोधी पक्षांविरोधात वापर होऊ शकतो, अशी शंका काँग्रेसचे नेते रशिद अल्वी यांनी व्यक्त केली आहे.रशिद अल्वी म्हणाले की, ज्याप्रकारे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीबीआय, इन्कम टॅक्स आणि ईडीचा वापर विरोधी पक्षांविरोधात करत आहे. त्यावरून अखिलेश यादव यांना कोरोना लसीबाबत वाटत असलेली भीती रास्त आहे. सरकार ज्या प्रकारे विरोधी नेत्यांविरोधात काम करत आहे, तो पाहता ही भीती योग्य आहे. भाजपा सरकार विरोधी नेत्यांविरोधात खटले चालवत आहे. त्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे. ते पाहता सरकारने कोरोनावरील लसीबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतले पाहिजे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही काल असेच विधान केले होते. माझा भाजपावर विश्वास नाही. त्यामुळे मी भाजपाच्या सरकारकडून देण्यात येणारी कोरोनावरील लस घेणार नाही, असे अखिलेश यादव यांनी म्हटले होते. जे सरकार टाळ्या आणि थाळ्या वाजवत होते तेच सरकार आता लसीकरणासाठी मोठी साखळी का तयार करत आहे. टाळ्या आणि थाळ्या वाजवूनच कोरोनाला का पळवून लावत नाहीत. मी सध्यातरी कोरोनावरील लस घेणार नाही. माझा भाजपाच्या लसीवर विश्वास नाही. जेव्हा आमचे सरकार बनेल तेव्हा सर्वांना मोफत लस देऊ, आम्ही भाजपाची लस घेऊ शकणार नाही.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPoliticsराजकारणIndiaभारतcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी