शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccination: लसीकरणानंतर मृत्यूबाबतची ‘ती’ पाेस्ट खोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 05:57 IST

Corona vaccination: लसीकरण झालेल्या सर्वांचा दाेन वर्षांमध्येच मृत्यू हाेणार असल्याबाबत फाेटाेसह एक पाेस्ट साेशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, ही पाेस्ट खोटी असल्याचे भारताच्या पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : लसीकरण झालेल्या सर्वांचा दाेन वर्षांमध्येच मृत्यू हाेणार असल्याबाबत फाेटाेसह एक पाेस्ट साेशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, ही पाेस्ट खोटी असल्याचे भारताच्या पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) स्पष्ट केले आहे.फ्रान्समधील नाेबेल पुरस्कार विजेते ल्यूक माॅन्टेनियर यांचा दाखला देऊन ही पाेस्ट टाकण्यात आली हाेती. त्यात म्हटले लिहिले हाेते की, लसीकरण केलेल्यांचा २ वर्षांमध्ये मृत्यू हाेणार असून, ते वाचण्याची शक्यता नाही. पत्रसूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेकिंग टीमने या पाेस्टबाबत सखाेल माहिती घेतली. त्यानंतर ही पाेस्ट खोटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, तसेच त्यांनी ट्वीटही केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतFake Newsफेक न्यूज