शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: डिसेंबरअखेर लसीकरणाच्या घोषणेवरून केंद्र सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 06:24 IST

सर्वोच्च न्यायालयानेही सोमवारी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावरून प्रश्न विचारले आहेत. एकाच लसीची किंमत वेगवेगळी कशी? ४५ वर्षांच्या पुढील लोकांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे? का याची माहिती न्यायालयाला हवी होती.

नवी दिल्ली : कोरोना महामारीचे संकट दूर करण्यासाठी सरकारने यावर्षी डिसेंबरअखेर देशात प्रत्येकाला लस दिली जाईल अशी घोषणा केल्यानंतर राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले की, ‘मोदी सरकारची लसीकरण न करण्याची रणनीती भारतमातेच्या छातीत खंजीर आहे, दु:खद सत्य.’सर्वोच्च न्यायालयानेही सोमवारी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावरून प्रश्न विचारले आहेत. एकाच लसीची किंमत वेगवेगळी कशी? ४५ वर्षांच्या पुढील लोकांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे? का याची माहिती न्यायालयाला हवी होती. १८ ते ४४ वयोगटांतील लोकांचे ५० टक्केच का? सरकारला न्यायालयाने विचारले की, ५० टक्के लसीची किंमत केंद्र सरकार निश्चित करीत आहे? आणि राहिलेली लस खासगी रुग्णालयांना देत आहे. हे निश्चित करण्याचा आधार कोणता? माजी केंद्रीय गृहमंत्री पी.  चिदंबरम यांनी मोदी सरकारवर हल्ला करताना म्हटले की, ‘बेपत्ता लसीचे रहस्य गूढ होत चालले आहे. लसीच्या एका बॅचच्या उत्पादनासाठी आवश्यक लीड टाइमबाबत भारत बायोटेकच्या वक्तव्याने भ्रम आणखी वाढविला आहे.’ 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी