शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

तीन औषधांच्या मिश्रणाच्या साहाय्याने कोरोना रुग्णांवर उपचार करणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 03:27 IST

भारतीय संशोधकांचा दावा

नवी दिल्ली : प्रयागराजमधील आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनानुसार तीन वेगवेगळ्या औषधांनी कोरोनावर उपचार करणे शक्य आहे. येथील ट्रिपल आयटी अप्लाइड सायन्सेस विभागाचे प्रमुख डॉ. प्रीतिश भारद्वाज यांनी हा दावा केला आहे. हे संशोधन टेलर एन्ड फ्रान्सिस समूहाच्या रिसेप्टर्स आणि सिग्नल ट्रान्सडक्शन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

या संशोधनात १५०० औषधांवर परीक्षण करण्यात आले आहे. ही औषधे विविध विषाणू, जीवाणू, कॅन्सर तसेच मलेरिया आदींविरोधात लढण्यासाठी परिणामकारक ठरली आहेत. यातून प्रोटीज कॉम्प्लेक्स, एनएसपी/एनएसपी १० मिथाइल ट्रान्सफेरेज कॉम्प्लेक्सची निवड करण्यात आली आहे.यातून असेही दिसून आले आहे की, तेसबिवुडीन, ओक्सिटेट्रासायक्लिन डिहायड्रेट, मिथाइल गेलेट, मेरोपेनम, सायक्लोसिटीडीन हायड्रोक्लोराइड आणि ट्राई फ्लुरोडाईन या औषधांतील काही घटक एकत्र करून वापरल्यास कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरू शकतात. सध्याही कोरोना रुग्णांवर उपचारासाठी विषाणूविरोधातील तसेच मलेरियावरील औषधांचाच वापर केला जात आहे. या संशोधनात अलिगड यूनिव्हर्सिटीतील संतोष कुमार मौर्य यांनीही योगदान दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर