शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Third Wave: ऑगस्टमध्ये देशात दररोज एक लाख रुग्ण सापडतील, ICMR चा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 14:57 IST

Third wave of corona in india: दुसर्‍या लाटेतून धडा घेऊन राज्य सरकारं तिसर्‍या लाटेसाठी सतर्क आहेत

ठळक मुद्देतिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी आधीच योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत.

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या हळुहळू कमी होत आहे. पण, तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आलाय. या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि सर्व राज्य सरकारं सतर्क झाली आहेत. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR)ने आपल्या एका रिपोर्टचा हवाला देत देशात ऑगस्ट अखेरपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. 

40 कोटी नागरिकांचे लसीकरण

आयसीएमआरने सांगितल्यानुसार, देशात ऑगस्ट अखेरपर्यंत दररोज एक लाख रुग्ण सापडतील. पण, कोरोनाची तिसरी लाट पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेइतकी भयावः नसेल, असंही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. दुसऱ्या लाटेमध्ये दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या चार लाखांपर्यंत पोहोचली होती. दरम्यान, देशात आतापर्यंत 40 कोटी नागरिकांना कोरोनाचा कमीत-कमी एक डोस मिळाला आहे. 

वैद्यकीय उत्पादनांवर भर

दरम्यान, दुसऱ्या लाटेतून धडा घेऊन केंद्र आणि राज्य सरकारं तिसऱ्या लाटेसाठी तयार झाले आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी आधीच योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. राज्यांमध्ये कोरोना नियमांचं सक्तीनं पालन केलं जात आहे. विविध भागांमध्ये चाचण्या वाढवल्या असून, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही केले जात आहे. याशिवाय, ऑक्सीजन प्लांट, बेड आणि आयसीयूच्या उत्पादनावरही भर देण्यात येतोय. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस