शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

१० दिवसांत २ वेळा टेस्ट निगेटिव्ह आली; लग्नाच्या आदल्या दिवशीच तरूणाचा मृत्यू, निधनानंतर समोर आलं सत्य....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 18:09 IST

Corona Death : बुधवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला शिवमोगा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि येथेच त्याचा मृत्यू झाला कोरोनाचा अहवाल  निधनानंतर पॉझिटिव्ह आला.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारात कर्नाटकमध्ये एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे 32 वर्षीय व्यक्तीची तब्येत ढासळली. त्यानंतर कुटुंबियांनी त्याची कोरोना तपासणी करुन घेतली. दहा दिवसांत दोनदा त्याची तपासणी झाली, परंतु कोरोना दोन्ही वेळा कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली. बुधवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला शिवमोगा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि येथेच त्याचा मृत्यू झाला कोरोनाचा अहवाल  निधनानंतर पॉझिटिव्ह आला.

गुरुवारी या तरूणाचे लग्न होते. लग्नाच्या एक दिवस आधीच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. चिक्कमंगलूरू येथे राहणारा पृथ्वीराज डी.एम याचे 29 एप्रिल रोजी लग्न पार पडणार होते. घरात लग्नाची तयारी चालू होती. तो लग्नासाठी दोन आठवड्यांपूर्वी आपलं घर देवकोडोडी  येथे बंगळुरुहून परतला होता. 

नवरा मुलगा बेंगलुरूमध्ये सेल्स एग्जिक्यूटिव्ह म्हणून काम करत होता. त्याचे वडील मंजूनाथ हे शेतकरी आहेत. पृथ्वीराज हा त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा आहे. बेंगलुरूवरून आल्यानंतर त्यांच्या पोटात दुखत होतं, श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. त्यानंतर लगेचच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबियांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. पण चाचणी निगेटिव्ह आली आणि मुलाला बरं वाटू लागल्यामुळे ठरलेल्या दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही....

दोन्ही कुटुंबाकडून लग्नाची तयारी सुरू होती.  अचानक बुधवारी पृथ्वीराजला पुन्हा एकदा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यावेळी घरातल्या लोकांनी लगेचच रुग्णालयात भरती केलं.  कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असूनही लक्षणांमध्ये तीव्रतेनं वाढ झाली होती. अखेर पृथ्वीराजला शिवमोगा येथील मॅकगॅन रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याला कोविड वॉर्डमध्ये दाखल केले आणि व्हेंटिलेटरवर ठेवले गेले. मात्र तरीही प्रकृती सुधारली नाही अखेर बुधवारी सायंकाळी  त्याने अखेरचा श्वास घेतला. 

पत्नीचे दागिने विकून रिक्षाला एम्बुलेंस बनवलं; गोरगरिब रुग्णांना रिक्षा चालकाचा मदतीचा हात

मृत्यू नंतर त्याचा तिसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत पृथ्वीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी लग्नाला आलेल्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास हजेरी लावली.पण कोणाचेच मृतदेह पाहण्याचे धाडस झाले नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकDeathमृत्यूmarriageलग्न