शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा! कोरोना संकटात रोजगार बुडाला? ही सरकारी बँक देणार कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 18:37 IST

कोरोनाच्या संकटकाळासाठी ही योजना बनविण्यात आल्याचे बँकेने सांगितले आहे. ज्यांचे ट्रॅक रेकॉर्ड चांगले असेल त्यांनाच हे कर्ज मिळणार आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे. उद्योगधंदे बंद असल्याने कंपन्या पगार कपातीबरोबरच कर्मचारी कपात करण्याच्या विचारात आहेत. अशावेळी घरखर्च कसा चालवायचा या विवंचनेने ग्रामीण भागातील अनेकांना ग्रासलेले आहे. या काळात रोजगार गेल्यास सार्वजनिक क्षेत्रातली इंडियन ओव्हरसीज बँक मदतीला धावून येणार आहे.

इंडियन ओव्हरसीज बँकेने एक खास कर्ज योजना सुरु केली असून स्वयं सहायता गटा (एसएचजी) साठी 9.4 टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज मिळणार आहे. यासाठी कोणतीही अतिरिक्त सुरक्षा गॅरंटी घेण्यात येणार नाही. ही योजना ३० जून २०२० पर्यत असणार आहे. 

कोरोनाच्या संकटकाळासाठी ही योजना बनविण्यात आल्याचे बँकेने सांगितले आहे. ज्यांचे ट्रॅक रेकॉर्ड चांगले असेल त्यांनाच हे कर्ज मिळणार आहे. त्य़ाशिवाय कमीत कमी दोनवेळा या समुहांनी एखाद्या बँकेचे कर्ज घेतलेले असायला हवे. म्हणजेच वेळेवर परतफेड केलेल्यांनाच कर्ज मिळणार आहे. 

यासाठी बँकेच्या शाखेमध्ये जाऊन अर्ज करावा लागणार आहे. जर शाखा लांब असेल तर बँकेच्या प्रतिनिधीद्वारे अर्ज करता येणार आहे.  एका गटाला जास्तितजास्त १ लाख रुयांचे कर्ज मिळणार आहे. तर त्याचबरोबर प्रत्येक सदस्याला ५ हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज सहा दिवसांत मंजूर केले जाणार आहे. कर्ज मिळाल्यानंतर पहिले सहा महिने हप्ते भरण्यापासून सूट मिळणार आहे. यानंतर सलग ३० महिन्यांमध्ये परतफेड करावी लागणार आहे. म्हणजेच ३६ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. 

 

अन्य बातम्या वाचा...

आज कुछ तुफानी करते है! विक्री थंडावलेली असूनही कंपनीने पगारवाढ केली

गुन्हा दाखल झाल्यानंतर कनिका कपूर वठणीवर; सरकारला दिली 'ऑफर'

CoronaVirus शारीरिक संबंधाद्वारे कोरोना पसरतो? वुहानमध्ये संशोधन

यही मौका है! नितीन गडकरींनी सांगितला चीनवर 'वार' करण्याचा प्लॅन

एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले

CoronaVirus नफेखोरी! 245 ची रॅपिड टेस्टिंग किट ६०० रुपयांना खरेदी; काँग्रेसने विचारला जाब

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbankबँक