शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

खुल्लोड येथे कुस्त्यांचा सामना

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

उंडणगाव : खुल्लोड (ता. सिल्लोड) येथील खोलेश्वर महादेव मंदिराजवळ महाशिवरात्री यात्रा उत्सवात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : मागील वर्षभरापासून विविध कारणांमुळे बहुतेक सर्वच डाळींच्या भावाने उसळी घेतली आहे. क्लिंटलमागे ८०० ते २३०० रुपयांपर्यंत भाव कडाडले आहेत. यामुळे सामान्यांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. वर्षभरात तुरडाळीच्या भावात सर्वाधिक २००० ते २३०० रुपयांपर्यंत वाढ झाली असून उडीद डाळीच्या भावातही १९०० ते २२०० रुपयांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली.
पुण्यातील गुलटेकडी भुसार बाजारातील डाळींच्या गेल्या वर्षभरातील भावांचा आढावा घेतला. त्यावरून ही वस्तुस्थिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून डाळींच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. जुलै २०१४ नंतर डाळींच्या भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. यंदा मान्सुनने ओढ दिल्याने खरीप हंगाम उशीरा सुरू झाला. परिणामी देशांतर्गत डाळींच्या लागवडीवर परिणाम झाला. त्यामुळे स्थानिक बाजारातील डाळींचे भाव वाढण्यास सुरूवात झाली. एकुण देशांतर्गत गरजेपैकी सुमारे ५० ते ६० टक्के डाळींची आयात केली जाते. लागवड कमी झाल्याने देशातील डाळींचे उत्पादन घटले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलचे भाव वधारले. त्याचाही परिणाम डाळींच्या भावावर झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी व पुरवठ्यातील तफावतही भाव वाढण्यास कारणीभुत ठरली. तुरडाळ व उडीदडाळीला त्याचा सर्वाधिक फटका बसला.
भुसार बाजारात मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात तुरडाळीचे प्रति क्विंटलचे भाव ५५०० ते ६३०० रुपये एवढे होते. वर्षभरात हे भाव ७५०० ते ८६०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. म्हणजे वर्षातच भावात २००० ते २३०० रुपयांनी वाढ झाली आहे. उडीदडाळीचे भावही १९०० ते २२०० रुपयांनी, हरभरा डाळीचे भाव सुमारे ८०० रुपयांनी, मुग डाळीचे भाव सुमारे १५०० रुपयांनी, मसुर डाळीचे भाव सुमारे १७०० रुपयांनी तर मटकी डाळीचे भाव सुमारे १४०० रुपयांनी वाढले आहेत. वर्षभरात डाळींचे भाव काही अपवाद वगळता सातत्याने चढेच राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. सामान्य नागरिकांना घाऊक बाजारातील भावापेक्षा किरकोळ बाजारात सरासरी किलोमागे ५ ते १५ रुपये अधिक मोजावे लागतात. त्यामुळे ग्राहकांना डाळींच्या भाववाढीचा चांगलाच फटका बसत आहे.
----------
चौकट
मागील वर्षभरातील डाळींचे घाऊक बाजारातील भाव (क्विंटलमागे)
दिनांकतुरडाळउडीद डाळहरभरा डाळमुग डाळमसुर डाळमटकी डाळ
१३ जुलै १४५७००-६६००७३००-७७००३३००-४०००८२००-९०००६२००-६३००७८००-८०००
१२ ऑक्टो.१४६५००-७५००६६००-७०००३७००-४३००८५००-९२००६८००-६९००८०००-८२००
२३ नोव्हें.१४७०००-७८००७०००-७५००३८००-४४००९०००-१०,५००७१००-७३००८२००-८५००
१४ डिसें.१४६८००-७५००७३००-८०००३७००-४२००९५००-१०,५००७२००-७३००८०००-८५००
११ जाने.१५७१००-८१००८०००-८५००४२००-४८००९५००-१०,७००७५००-७६००८५००-८८००
१४ फेब्रु.१५७५००-८६००७७००-८२००४३००-४८००९५००-१०,५००७०००-७२००८५००-८६००
------------------------