शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Video : धावत्या ट्रेनखाली आलेल्या प्रवाशाचे आरपीएफ जवानाने  'असे' वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 12:48 IST

तामिळनाडूतील एगमोर रेल्वे स्टेशनवर अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. धावती ट्रेन पकडताना एका प्रवाशाचा तोल गेला. त्यामुळे प्रवासी रेल्वेखाली आला मात्र त्याचवेळी आरपीएफ जवानाने प्रसंगावधान राखून या प्रवाशाचे प्राण वाचवले.

ठळक मुद्देतामिळनाडूतील एगमोर रेल्वे स्टेशनवर अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. धावती ट्रेन पकडताना एका प्रवाशाचा तोल गेला आणि प्रवासी रेल्वेखाली आला.आरपीएफ जवानाने प्रसंगावधान राखून प्रवाशाचे प्राण वाचवले

चेन्नई - धावती ट्रेन पकडणे हे अत्यंत धोकादायक आहे अशी सूचना रेल्वे स्टेशनवर वारंवार प्रवाशांना दिली जाते. मात्र तरीही ट्रेन पकडताना होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ होतानाच दिसत आहे. तामिळनाडूतील एगमोर रेल्वे स्टेशनवर अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. धावती ट्रेन पकडताना एका प्रवाशाचा तोल गेला. त्यामुळे प्रवासी रेल्वेखाली आला मात्र त्याचवेळी आरपीएफ जवानाने प्रसंगावधान राखून या प्रवाशाचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

एगमोर रेल्वे स्टेशनवर एक प्रवासी धावती ट्रेन पकडण्याच्या नादात रेल्वेखाली आला. रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या आरपीएफला ती व्यक्ती गाडीच्या खाली जात असल्याचे दिसले. त्याने तात्काळ धाव घेतली आणि रेल्वेसोबत फरफटत खाली जात असलेल्या प्रवाशाला खेचून बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने प्रवाशाचा जीव वाचला आहे. याआधीही धावती ट्रेन पकडताना प्रवाशाचा तोल जाऊन अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

 

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडूrailwayरेल्वे