शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Cooperative Banks Update: बँक ग्राहकांची बल्ले-बल्ले! गृहमंत्री अमित शाहंनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 18:39 IST

सध्या सरकारमधील 52 मंत्रालयांकडून चालविल्याजाणाऱ्या 300 योजनांचा लाभ डीबीटीच्या माध्यामाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविला जात आहे. अर्थात या सर्व योजनांचा लाभ आता सहकारी बँकांच्या ग्राहकांनाही मिळेल.

केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी महत्वाची माहिती दिली आहे. आता सहकारी बँकेच्या ग्राहकांनाही सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. यासाठी सरकार सहकारी बँकांना डायरेक्ट बँक ट्रान्सफरसोबत (DBT) जोडणार आहे. अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमाला संबोधित करताना ही माहिती दिली.

सध्या सरकारमधील 52 मंत्रालयांकडून चालविल्याजाणाऱ्या 300 योजनांचा लाभ डीबीटीच्या माध्यामाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविला जात आहे. अर्थात या सर्व योजनांचा लाभ आता सहकारी बँकांच्या ग्राहकांनाही मिळेल.

अमित शाहंनी दिली महत्वाची माहिती -सहकारमंत्री अमित शाह म्हणाले, बँकिंग क्षेत्रात पूर्वीच्या तुलनेत मोठी सुधारणा झाली आहे. यामुळे देशातील नागरिकांना बँकिंग सेवेचा लाभ मिळत आहे. जन धन योजनेमुळे 45 कोटी नवीन लोकांचे बँक खातेही उघडण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर अशा 32 कोटी ग्राहकांना रुपे डेबिट कार्ड देखील मिळाले आहे. हे सर्व पीएम मोदींच्या 'सहकार से समृद्धी का संकल्प'मुळेच शक्य झाले आहे.

बँक ग्राहकांची होणार चांदी - अमित शाह म्हणाले, 'देशाच्या समृद्धीसाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी सहकार क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. पीएम जनधन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या कोट्यवधी नव्या खात्यांचे डिजिटल व्यवहार एक ट्रिलियन डॉलरपेक्षाही पुढे गेले आहेत. 2017-18 च्या डिजिटल व्यवहारांच्या तुलनेत यात 50 पट वाढ झाली आहे. सहकारी बँका डीबीटीसोबत जोडल्या गेल्यानंतर, नांगरिकांसोबत आणखी संपर्क वाढेल आणि सहकार क्षेत्र बळकट होईल.'

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाBanking Sectorबँकिंग क्षेत्र