अधिवेश्न-९ कॅप्शन
By Admin | Updated: July 15, 2015 00:15 IST2015-07-15T00:15:02+5:302015-07-15T00:15:02+5:30
कॅप्शन

अधिवेश्न-९ कॅप्शन
क प्शन५० वर्षात जे कधी घडले नाही ते मंगळवारी विधानभवनात घडले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ अभिरुप विधानसभा भरवली. विधानभवनाच्या पायर्यांच्या खाली गप्पा मारत उभे राहणार्या नेत्यांनी त्याच पायर्यांखाली मांड्या ठोकून आंदोलन केले. छायाचित्रात फरश्यांवर बसलेली ही दिग्गज मंडळी...सूर्यकांता चिक्की खाऊन मृत्यूमुखी पडल्याचे नाटक आ. असलम शेख यांनी केले तर त्यांच्या खोट्या निधनाचे खोटे दु:ख आ. अमीन पटेल यांनी व्यक्त करत टाहो फोडला... त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनाही फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही...