बांधकाम शाखा अभियंत्याला लाच घेताना पकडले
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:20+5:302015-01-22T00:07:20+5:30
भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंत्यास ५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता मनपा कार्यालयात घडली.

बांधकाम शाखा अभियंत्याला लाच घेताना पकडले
ज ल्हा परिषद : दूध उत्पादनात ११ हजार लिटरची वाढनागपूर : ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार मिळावा, सोबतच शेतीला जोडधंदा मिळावा म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत कामधेनू दत्तक ग्राम योजना राबविली जात आहे. योजनेमुळे २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील दूध उत्पादनात दर महिन्याला ११ हजार लिटरने वाढ झाली आहे.गेल्या वर्षात या योजनेसाठी ९३ गावांना दत्तक घेतले होते. यासाठी विभागाने १.४१ कोटींची तरतूद के ली होती. यातून गोधन वाढविण्यासोबतच दूध उत्पादनावर भर देण्यात आला. या गावांतील ९२०६ दुभत्या जनावरांवर उपचार करण्यात आले तर पशुपालकांच्या घरोघरी जाऊ न ४११६४ जनावरांवर औषधोपचार करण्यात आले. सोबतच वैरण उत्पादनावर लक्ष केंद्रित केल्याने जिल्ह्यातील वैरण उत्पादन ३०२४४ मेट्रिक टन इतके वाढले आहे. या योजनेच्या माध्यमातून पशुपालकांत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न क रण्यात आला. दत्तक गावात पशुपालक मंडळ गठित करून गावातील दुभत्या जनावरांची संख्या वाढविण्यासोबतच वैरण व औषधोपचार यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादनात वाढ झाली आहे.(प्रतिनिधी)चौकट...ठळक वैशिष्ट्ये...- बारमाही चारा उपलब्ध करणे-चाऱ्याच्या उत्पादनात वाढ करणे-निकृष्ट चारा सक स करणे-पथकामार्फत जनजागृती-पशुपालक मंडळ स्थापन करणे-जनावरांची प्रत्यक्ष पाहणी-दुभत्या जनावरांना औषधोपचारचौकट........................वर्षभरात दूध उत्पादनात वाढकामधेनू योजनेमुळे ग्रामीण भागातील दुभत्या जनावरांना सकस आहार व औषधोपचार मिळाल्याने त्यांची दूध देण्याची क्षमता वाढली. वर्षभरापूर्वी जिल्ह्यात दररोज ३५२७० लिटर होणारे दूध उत्पादन आता ४६३८८ लिटरपर्यंत पोहचले आहे. चौकट...४० गावांत योजना राबविणारया योजनेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली आहे. २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील ४० गावांत ही योजना राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बाबा वाणी यांनी दिली.