शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातला बदनाम करण्याचे काहींचे कारस्थान, पंतप्रधान नरेंद्र मोदींंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 06:56 IST

Narendra Modi: गुजरातला बदनाम करण्याचा, या राज्यात येऊ घातलेली गुंतवणूक रोखण्याचे काही जणांनी कारस्थान रचले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

भूज : गुजरातला बदनाम करण्याचा, या राज्यात येऊ घातलेली गुंतवणूक रोखण्याचे काही जणांनी कारस्थान रचले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते म्हणाले की, कारस्थानी लोकांच्या प्रयत्नांकडे गुजरातने दुर्लक्ष केले व हे राज्य प्रगतीच्या मार्गावर पुढे जात आहे.गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कच्छ जिल्ह्यातील ४४०० कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांच्या कामांचा मोदी यांच्या हस्ते रविवारी प्रारंभ करण्यात आला. ते म्हणाले की, कितीही अडचणी आल्या तरी २०४७ साली भारत हा विकसित देश म्हणून उदयाला येईल. आपत्ती व्यवस्थापन लागू करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य आहे.  (वृत्तसंस्था)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGujaratगुजरात