नरखेड ते सोलापूर सिटीबसचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:35+5:302015-08-03T22:26:35+5:30

नरखेड : सोलापूर महापालिकेच्या नरखेड ते सोलापूर नवीन व्हॉल्व्हो सिटीबस गाडीचा शुभारंभ नरखेड येथे करण्यात आला़

In a consider bedbur, In In प्रकारची In Inesch In Whatever In In प्रकारची In a bed In bed In bed In bedch In In प्रकारची In Inesch In Whatever In This Common In birthday In consider, | नरखेड ते सोलापूर सिटीबसचा शुभारंभ

नरखेड ते सोलापूर सिटीबसचा शुभारंभ

खेड : सोलापूर महापालिकेच्या नरखेड ते सोलापूर नवीन व्हॉल्व्हो सिटीबस गाडीचा शुभारंभ नरखेड येथे करण्यात आला़
ही बससेवा सोलापूर ते नरखेड मोहोळमार्गे दिवसातून तीनवेळा धावणार आहे़ मुबलक प्रवासी मिळाल्यास या बससेवेचे वेळापत्रक तयार करण्यात येणार असल्याची माहिती एस़पी़शिरवाळ यांनी दिली़
यावेळी ज्येष्ठ नागरिक शंकरराव पाटील, सुरेश पाटील, डॉ़ वसंतराव लवंगे, विनायक पाटील, सुरेश पाटील, महादेव लामगुंडे, प्रवीण पाटील, सुरेश मोटे, कल्याण पवार, किरण साळुुंखे, हणमंत खंदारे, विक्रम साठे, दादासाहेब राऊत, मधुकर सुतार आदी उपस्थित होते़

Web Title: In a consider bedbur, In In प्रकारची In Inesch In Whatever In In प्रकारची In a bed In bed In bed In bedch In In प्रकारची In Inesch In Whatever In This Common In birthday In consider,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.