कॉँग्रेसचा जाहीरनामा आज प्रकाशित !
By Admin | Updated: February 16, 2017 18:07 IST2017-02-16T18:02:18+5:302017-02-16T18:07:20+5:30
सर्वच राजकिय पक्षांचे जाहिरनामे प्रकाशित झाल्यानंतर नाशिक शहरात महापालिका निवडणूकीच्या रणसंग्रामात मतदानाच्या चार दिवस आगोदर कॉँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा गुरूवारी संध्याकाळी प्रकाशित केला.
कॉँग्रेसचा जाहीरनामा आज प्रकाशित !
नाशिक : सर्वच राजकिय पक्षांचे जाहिरनामे प्रकाशित झाल्यानंतर नाशिक शहरात महापालिका निवडणूकीच्या रणसंग्रामात मतदानाच्या चार दिवस आगोदर कॉँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा गुरूवारी संध्याकाळी प्रकाशित केला.
नाशिक शहर (जिल्हा) कॉँग्रेस कमिटीच्या कार्यालयात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार के.सी.पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.