काँग्रेसतर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन
By Admin | Updated: July 9, 2015 23:57 IST2015-07-09T23:57:45+5:302015-07-09T23:57:45+5:30
जाहीर सभेनंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. जिल्ातील आणेवारीचा फेरसर्व्हे करावा, माळढोक अभयारण्यामुळे शेतजमीन खरेदी-विक्रीस अडचण येत आहे, टंचाई गावात टँकर द्यावा, काँग्रेस राजवटीत उजनी धरण ३0 टक्के वजा असताना कॅनॉलद्वारे शेतीला पाणी सोडले होते, सध्या १0 टक्के वजा पाणी आहे, पीके होरपळत आहेत, पाणी सोडावे, वीज बिले माफ करावीत, नव्याने कर्ज द्यावे, कांदा निर्यात वाढवावी, मुस्लीम समाजास आरक्षण द्यावे, मदरशांना स्वायत्ता द्या, धनगर, कोळी, लिंगायत समाजास आरक्षण द्या, सोलापूरचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करा, यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची निर्मिती करा, बांधकामासाठी कारागृह परिसरातील अट रद्द करा, शहरातील जड वाहतूक बंद करा आदी मागण्यांचा समावेश आहे.

काँग्रेसतर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन
ज हीर सभेनंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. जिल्ातील आणेवारीचा फेरसर्व्हे करावा, माळढोक अभयारण्यामुळे शेतजमीन खरेदी-विक्रीस अडचण येत आहे, टंचाई गावात टँकर द्यावा, काँग्रेस राजवटीत उजनी धरण ३0 टक्के वजा असताना कॅनॉलद्वारे शेतीला पाणी सोडले होते, सध्या १0 टक्के वजा पाणी आहे, पीके होरपळत आहेत, पाणी सोडावे, वीज बिले माफ करावीत, नव्याने कर्ज द्यावे, कांदा निर्यात वाढवावी, मुस्लीम समाजास आरक्षण द्यावे, मदरशांना स्वायत्ता द्या, धनगर, कोळी, लिंगायत समाजास आरक्षण द्या, सोलापूरचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करा, यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची निर्मिती करा, बांधकामासाठी कारागृह परिसरातील अट रद्द करा, शहरातील जड वाहतूक बंद करा आदी मागण्यांचा समावेश आहे.