शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी'; विधानसभेतील संख्याबळ घटलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 21:53 IST

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीसोबतच अजून एका राज्यात भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे.

अहमदाबाद - महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीसोबतच अजून एका राज्यात भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. गुजरातमधील सहा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. बायड आणि थराड विधानसभा मतदारसंघात भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. तसेच राधनपूर मतदारसंघातूनही भाजपाला पराभव पत्करावा लागला. राधनपूर मतदारसंघातून अल्पेश ठाकोर पराभूत झाले आहेत.गुजरातमधील सहा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. त्यापैकी तीन मतदारसंघात भाजपाला विजय मिळाला, तर काँग्रेसने तीन ठिकाणी विजय मिळवला. काँग्रेसमधून भाजपात आलेले ओबीसी नेते अल्पेश ठाकोर पराभूत झाल्याने त्यांचे मंत्रिपद मिळवण्याचे स्वप्न भंगले  आहे. पोटनिवडणूक झालेल्या एकूण सहा मतदारसंघांपैकी बायड, थराड आणि राधनपूर मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवला होता. तर भाजपाने अमरेवाडी, लुनावाला आणि खेरालू या मतदारसंघात विजय मिळाला.   

टॅग्स :GujaratगुजरातBJPभाजपाcongressकाँग्रेस