शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘काँग्रेस २१ दिवसांमध्ये नक्की करणार उमेदवार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 06:52 IST

येत्या २१ दिवसांत म्हणजेच या महिनाअखेरीस काँग्रेस आपले लोकसभेचे उमेदवार निश्चित करणार आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : येत्या २१ दिवसांत म्हणजेच या महिनाअखेरीस काँग्रेस आपले लोकसभेचे उमेदवार निश्चित करणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरचिटणिसांच्या बैठकीत विचारविनिमय करून ही घोषणा करताना सांगितले की, यंदा अनुभवी नेत्यांबरोबरच अनुसूचित जाती-जमाती, तरुण तसेच महिलांना प्राधान्य दिले जाईल.पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपालन यांनी सांगितले की, या बैठकीत सरचिटणिसांनी आपल्या राज्यातील स्थितीची माहिती दिली. त्यानंतर राहुल यांनी सांगितले की, आपण द्वेषजनक प्रचार करू नये. निवडणुकांचे महत्त्व सांगताना राहुल गांधी म्हणाले की, प्राणाची बाजी लावू, पण भाजपाला सत्तेतून बाहेर फेकू, या पद्धतीने आपण लढायचे आहे. सरचिटणीस प्रियंका गांधी बैठकीत म्हणाल्या की, उत्तर प्रदेशात आपले स्थान पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण धर्म व जातींवर आधारित राजकारण तोडणे गरजेचे आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी व ज्योतिरादित्य सिंदिया ११ फेब्रुवारी रोजी लखनऊला सर्व जिल्हाध्यक्ष व स्थानिक नेत्यांशी चर्चा करतील. प्रियंका गांधी व ज्योतरादित्य सिंदिया तीन दिवस तिथे राहणार आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण