शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक ७२ तासांनी भेटणार काँग्रेसचा टास्क फोर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 06:29 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्थापन केला टास्क फोर्स

आदेश रावल नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी टास्क फोर्सचे मंगळवारी गठन केले. प्रियंका गांधी, रणदीप सिंह सुरजेवाला, अजय माकन, जयराम रमेश, पी. चिदंबरम, मुकुल वासनिक व के. सी. वेणुगोपाल यांचा यात समावेश करण्यात आला आहे. 

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कार्यालयात टास्क फोर्स २०२४ची पहिली बैठक मंगळवारी पार पडली. हा टास्क फोर्स विधानसभा निवडणुकीपासून व लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्व रणनीती ठरवणार आहे. त्यात माध्यमे, वित्तीय, निवडणूक व्यवस्थापन, संघटनेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. 

टास्क फोर्सचे हे सर्व नेते सामूहिक निर्णय घेणार नसून, या नेत्यांमध्ये कामाचे वाटप केले जाईल व सर्वांना एक-एक विभाग देऊन टीमही दिली जाणार आहे. हा टास्क फोर्स प्रत्येक ७२ तासांनी भेटून पक्षाशी संबंधित सर्व समस्यांवर तोडगा काढून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आपला अहवाल सुपूर्द करणार आहे.  

शिबिरात घेतले हाेते निर्णयया महिन्यात उदयपूर नवसंकल्प शिबिरात सर्व अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. त्यानुसार, राजकीय समिती, टास्क फोर्स व ‘भारत जोडो पदयात्रा’ समितीची आज स्थापना करण्यात आली.

वित्तीय, निवडणूक व्यवस्थापन इत्यादी मुद्द्यांवर निर्णय घेणार 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस