शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांच्याबाबत काँग्रेसमध्ये मंथन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 06:32 IST

सोनिया गांधी यांनी प्रमुख नेत्यांशी केली चर्चा

शीलेश शर्मा नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याबाबत काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मंथन सुरू झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष कोणत्याप्रकारे प्रशांत किशोर यांचा उपयोग करू शकतो यावरून विचारविमर्श सुरू आहे. प्रशांत किशोर हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या संपर्कात आहेत. सोनिया गांधी यांनी याबाबत राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. प्रशांत किशोर यांची कोणती भूमिका असू शकते, हा या चर्चेचा मुख्य मुद्दा होता. कारण, पक्षातील एक गट प्रशांत किशोर यांच्या इशाऱ्यावर काम करण्यास तयार नाही. तसेच, प्रशांत किशोर हेही पक्षाच्या बाहेर राहून काम करण्यास तयार नाहीत. 

सोनिया गांधी यांच्यासमोर हाच प्रश्न आहे की, प्रशांत किशोर यांना कोणते पद आणि जबाबदारी दिली जावी. १० जनपथचे सूत्र सांगतात की, यूपीएच्या धर्तीवर भाजपाविरुद्ध एक मोठी आघाडी उभी करण्याचे काम प्रशांत किशोर यांच्याकडे सोपवावे, अशी सोनिया गांधी यांची इच्छा आहे. जेणेकरून, तृणमूलच्या ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा पक्ष, टीडीपी, सपा यासारखे पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र आणता येतील. हे पक्षही प्रशांत किशोर यांच्या संपर्कात आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसPrashant Kishoreप्रशांत किशोरElectionनिवडणूक