शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसनं केसीआर-ओवेसींना PM मोदींच्या हातातील कठपुतळ्या म्हणून दाखवलं, ठिकठिकाणी लावले होर्डिंग्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 21:01 IST

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या इतर दोन विरोधकांचीही खिल्ली उडवत, नव-नवे होर्डिंग लांबवले आहेत. 

हैदराबाद - तेलंगणा व‍िधानसभा निवडणूक 2023  (Telangana Assembly Elections 2023) साठी सर्वच पक्षांकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी होणाऱ्या दौऱ्यापूर्वीच, काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या इतर दोन विरोधकांचीही खिल्ली उडवत, काही होर्डिंग लांबवले आहेत. 

या होर्डिंग्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष के चंद्रशेखर राव (KCR) आणि मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना हातातील कठपुतळ्यांच्या स्वरुपात वापरताना दाखवण्यात आले आहे.

कोठे लावण्यात आले आहे होर्डिंग? -​काँग्रेस पक्षाने एचआयटीईसी सिटीसह काही मुख्य ठिकाणी 'कठपुतळ्या' लावल्या आहेत. खरे तर बीआरएस आणि एमआयएमची भाजप सोबत मिलीभगत असल्याचा आरोप, काँग्रेसने यापूर्वीही केला आहे.

बीआरएसची ​काँग्रेससोबत थेट टक्कर -तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. बीआरएसला सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची आशा आहे. तेलंगणामध्ये त्यांचा सामना काँग्रेससोबत आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस